औरंगाबाद : दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे ४ डबे रुळावरून घसरले

मालगाडी
मालगाडी
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना शनिवारी  (दि.२) सकाळी सातच्या सुमारास घडली.

माल डेपोतून बाहेर पडत असलेल्या मालगाडीचे चार डबे घसरल्याने रोटेगाव काचीगुडा पॅसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर, जालना दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर, निजामाबाद पुणे पॅसेंजर औरंगाबाद स्टेशनवर ,अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर थांबून ठेवण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुपारी बारा ते एक वाजतील असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हेही वाचलतं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news