आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण

आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण

पुढारी आॅनलाईन डेस्क : भाजप नेते आशिष शेलार यांनी आज शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news