Ashadhi Ekadashi | हरिनामाच्या गजरात पणजी शहर दुमदुमले (पाहा फोटो)

Ashadhi Ekadashi | हरिनामाच्या गजरात पणजी शहर दुमदुमले (सर्व छायाचित्रे- समीर नार्वेकर)
Ashadhi Ekadashi | हरिनामाच्या गजरात पणजी शहर दुमदुमले (सर्व छायाचित्रे- समीर नार्वेकर)

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात आज आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठांसोबत विद्यार्थी व शिक्षकांनी हरीनामाचा जयघोष करीत दिंड्या काढल्या. कुजीरा येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार शाळेच्या शिशुवाटिका ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आज पणजीत दिंडी काढली. शिक्षकानीही त्यात सहभाग घेतला. पणजी आझाद मैदानावर शेकडो विद्यार्थ्यांनी रिंगण सादर केले. यावेळी पणजी शहर हरिनामाच्या गजरात दणाणून गेले.

(सर्व छायाचित्रे- समीर नार्वेकर)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news