Apurva Nemalekar : नवं फोटोशूट पाहून नेटकरी म्हणाले-‘यंदा कर्तव्य आहे’

अपुर्वा नेमळेकर
अपुर्वा नेमळेकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अ‌पूर्वा नेमळेकर हिने आभास, रात्रीस खेळ चाले अशा अनेक लोकप्रिय मालिकेतून आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. तिने सध्‍या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आहे. अपूर्वा नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहते.नुकताच तिने साडीमध्ये फोटोशूट केले आहे. पिच कलरच्या साडीमध्ये ती अप्रतिम तर दिसतेय. यावर चाहत्यांकडून मिळालेल्या कमेंट्मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Apurva)

अपूर्वा नेमळेकरची (Apurva) 'आभास हा' ही पहिली मालिका होती.त्याबरोबर 'ती एका पेक्षा एक जोडीचा मामला' यामध्येही झळकली होती. तिची 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका चांगलीच गाजली. रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दोन्हीही भागात ती दिसली होती. पण, वैयक्तिक कारणास्तव तिने दुसरी मालिका सोडली होती. तिने 'आराधना' या मालिकेतही काम केले होते. त्याबरोबर 'तू माझा सांगती' या मालिकेतही ती झळकली होती.

तिने शेअर केलेल्या फोटोंना A warm smile is the Universal Language of Kindness❤️? अशीही कॅप्शन लिहिली आहे. दुसऱ्या फोटोंना You have no control over other people's taste, so focus on staying true to your own. ?#AapliApurva अशी कॅप्शन दिलीय. तर आणखी काही फोटोंना तिने Beauty is about enhancing what you have. Let yourself shine through. ?✨. या कॅप्शनसोबत तिने मला बिग बॉस मराठी सीझन ४ मध्ये पाहा, असेही म्हटले आहे.

नेटकऱ्यांनी लढवले तर्क-वितर्क

नेटकऱ्यांनी तिचे हे फोटोशूट पाहून तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. तिला यंदा कर्तव्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आलाय तर तुझा साखरपुडा आहे का, अशीही विचारणा झालीय.

तर काही चाहत्यांच्या कमेंट्सनी सेक्शन बॉक्स भरून गेलाय. चाह्यांनी तिचे कौतुक सुंदर शब्दांमध्ये केले आहे. चाहत्यांनी कमेंटमध्ये काय म्हटलंय पाहुया-You are awesome beautiful, Ekdammm bhariiii look ?, Mashallah ???, OU ALWAYS SHINE LIKE SUN ?….. तुझ्या तेजा समोर बाकीचे सर्व काही च नाहीत ❤️, Cuteness ❤️,Looking so gorgeous darling??????, Good morning madam ji ??????, She is amazing and playing very well. I love her game and I hope you will be the winner as your are superb player and beautiful also???❤️, ? kasali jammm bhari god distes ahes dear ❤️, You are awesome beautiful ❤️❤️❤️❤️, Very pretty ❤️, Smile queen tai ❤️, सुंदर ताई ❤️, Zabardast ?, I like u ?, एकदम कडक, काय दिसते यार तू ❤️?, अप्सरा ?❤️❤️❤️❤️❤️❤️, Ek ch number Aapu???.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news