Radhika Apte : ओ माय गॉड, लेडी बॉस ❤️; राधिकाचा सिंझलिग लूक

Radhika Apte
Radhika Apte
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी सोशल मीडियात सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांना भरूळ घातली जाते. परंतु, सध्या राधिकाच्या सिंझलिग लूकने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री राधिका आपटेने ( Radhika Apte) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर सिंझलिग लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात ती नेट टॉप आणि ग्रीन ब्लेझरमध्ये एकदम बोल्ड अंदाजात दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने खास करून ग्रीन रांगाचा ईमोजी शेअर केला आहे. यातील विशेष म्हणजे, राधिका या फोटोला पोझ देताना दाराच्या चौकटीत उभी असल्याचे दिसतेय. मोकळे केस, ब्लॅक रंगाच्या हाय हिल्स, गुलाबी लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पुर्ण केला आहे.

राधिकाच्या या फोटोवर चाहत्यासह मराठी कलाकारांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात मराठी अभिनेत्री मृण्मय गोडबोले हिने फोटोला कॅप्शन देताना एक हास्यचा ईमोजी शेअर केला आहे. तर काही चाहत्यांनी 'Oh my ?', 'Arre arre …, Looking pretty' , 'Itni Sundar ho tum..kya kar sakti ho…Sundar ho toh ho..??', 'Puri kaynat me agar sabse sundar koi hoga to tum ho??', 'Gorgeous ❤️', 'Beautiful❤️', 'Stunning', 'OmygwAd, BossLady❤️?', 'Ohh god ❤️?', '??? pretty ?', 'Wow ❤️❤️❤️', 'Fire ????', 'Green Tree ??', 'Ohhhhhhh boy!', 'Bold and beautiful❤️❤️', '?? always very very beautiful', 'Stunning beauty?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी रेड हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत ८० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

राधिकाच्या वर्कफ्रंन्टबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या 'मोनिका, ओ माय डार्लिंग' या चित्रपटाचे शूटिंग संपवून त्याच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. चित्रपटात राधिकासोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री हुमी कुरेशी हेही मुख्य कलाकार दिसणार आहेत. राधिकाने अनेक हिंदी, तामिळ, बंगाली, तेलगू चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमठवला आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news