NIA चे जम्मू काश्मीरमध्ये छापे; दहशतवादी प्रकरणासंदर्भात शोध | पुढारी

NIA चे जम्मू काश्मीरमध्ये छापे; दहशतवादी प्रकरणासंदर्भात शोध

पुढारी ऑनलाइन डेस्क : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) आज जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, पुलवामा, अवंतीपोरा, अनंतनाग, शोपियान, पूंछ आणि कुपवाडा या सात जिल्ह्यांतील 15 ठिकाणी छापे टाकले. दहशतवादाशी संबंधित दोन प्रकरणांच्या संदर्भात शोध घेतला.

हे ही वाचा :

NIA Raid : ‘एनआयए’चे वेगवेगळ्या गुन्ह्यांसदर्भात ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे

NIA Raid : एनआयएचे दिल्लीच्या शाहीन बागमध्ये छापे; केरळमध्ये रेल्वेत आग लावल्याचे प्रकरण

Back to top button