'वसुबारस'ने आजपासून दिवाळी सणास प्रारंभ | पुढारी

'वसुबारस'ने आजपासून दिवाळी सणास प्रारंभ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा; गोवत्स द्वादशी म्हणजेच ‘वसुबारस’ने शुक्रवारी दिवाळी सणास प्रारंभ होत आहे. कृषी संस्कृतीतील महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या गाय-वासरांचे पूजन करून त्यांना चारा व गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्याची म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी प्रथा आहे. दरम्यान, दिवाळी असलेली बारस म्हणजे द्वादशी सणा अंतर्गत होणाऱ्या विविध पारंपरिक धार्मिक-सांस्कृतिक भारताची संस्कृती कृषिप्रधान विविधता साजरी करण्यासाठी असल्याने वसुबारस दिवसाचे महत्त्व अवघे सज्ज झाले आहेत.

असा वसुबारस चा अर्थ होतो. विशेष आहे. या दिवशी गायीची निसर्गातील महत्त्वपूर्ण -पाडसासह पूजा करतात. घरात घटक असणारे आणि पिकांचे लक्ष्मीचे आगमन व्हावे, या उंदरापासून रक्षण करणारे सर्प, हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची दूधदुभते देणारी व शेतीसाठी उपयुक्त ठरणारे बैल, म्हैस व पूजा करण्याची पद्धत आहे. वसुबारसनिमित्त पशुधनाप्रती गाय अशा प्राण्यांप्रती ऋण व्यक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करणारा सण म्हणजे ‘वसुबारस’. संघटनांच्या वतीने पांजरपोळ आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच संस्थेत विविध उपक्रमांचे गोवत्सद्वादशीस ‘वसुबारस’ हा आयोजन करण्यात आले सण साजरा केला जातो. वसू आहे.

वसुबारस : दिवाळी सणांतर्गत विविधता

यंदाच्या दिवाळी सणांतर्गत शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर रोजी रमा एकादशी दिवशी वसुबारस होणार आहे. शनिवारी दि. २२ रोजी धनत्रयोदशी होणार आहे. रविवार दि. २३ ऑक्टोबरला शिवरात्री, दीपदान आणि उल्का दर्शन होईल. सोमवारी (दि. २४) दिवाळीचा मुख्य दिवस असून या दिवशी अभ्यंगस्नानासह नरकचतुर्दशी व कुबेर पूजन होणार आहे. बुधवारी (दि. २६) बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा आणि भाऊबीज, वहिपूजन होणार आहे. शनिवार (दि. ५ नोव्हेंबर) तुलसी विवाह प्रारंभ होईल. रविवारी (दि.६ नोव्हेंबर) वैकुंठ चतुर्दशी, सोमवारी (दि.७ नोव्हेंबर) त्रिपुरारी पौर्णिमा व वैकुंठ चतुर्दशी होईल. मंगळवार (दि. ८ नोव्हेंबर) तुलसी विवाह समाप्ती होणार आहे..

हेही वाचा

Back to top button