Dantewada IED Blast : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये आयईडी स्फोटात सीआरपीएफचे २ जवान जखमी

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील बरसूर पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दंतेवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जवान धोक्याबाहेर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news