Shalini Pandey : पिंक बिकिनीत हॉट झाली ‘जयेशभाई जोरदार’ची हिरोईन

shalini pandey
shalini pandey
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रणवीर सिंहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाची नायिका किंजल म्हणजेच शालिनी पांडेने (Shalini Pandey ) तिच्या निरागस स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली. आता शालिनी पांडेचे मालदीवचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मालदीवमधील शालिनीची अनेक सुंदर फोटो समोर आले होते. शालिनी पांडे नुकतीच मालदीवच्या दौऱ्यावर गेली होती. या सुंदर व्हेकेशनचे अनेक अप्रतिम फोटो त्याने शेअर केले आहेत. (Shalini Pandey )

बिकिनी आणि मोनोकिनीमध्ये दिसली शालिनी

गेल्या अनेक दिवसांपासून शालिनी पांडे मालदीवचे फोटो पोस्ट करत आहे. ज्यामध्ये ती बिकिनी आणि मोनोकिनीमध्ये दिसत आहे. शालिनीच्या या फोटोंचे चाहते खूप कौतुक करताना दिसत आहेत. शालिनीने अर्जुन रेड्डी या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. हा तेलुगू सुपरहिट चित्रपट होता. तिच्यासोबत या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता.

OTT वरील Bamfaad मध्येही ती दिसली होती. या ओटीटी मालिकेत परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल मुख्य भूमिकेत होता.

'जयेशभाई जोरदार'मधील आईची भूमिका उत्तम

शालिनीने 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. तिचा या चित्रपटामधील अभिनय सर्वांनाच आवडला होता. या चित्रपटात ती आईच्या भूमिकेत दिसली. रणवीर सिंह तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता.

शालिनीचे सोशल मीडियावर चांगले फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर सुमारे १.९ दशलक्ष यजर्स तिला फॉलो करतात.

शालिनीची आलिया भट्टशी तुलना

अनेकदा चाहते शालिनीची तुलना आलिया भट्टसोबतही करतात, ज्यामुळे तिचे लूक आणि वैशिष्ट्ये सारखीच आहेत.

शालिनी पांडेचा आगामी चित्रपट

शालिनी पांडेचा पुढील चित्रपट जुनैद खानचा 'महाराजा' आहे, ज्याचे शूटिंग २०२१ पासून सुरू झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalini Pandey (@shalzp)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalini Pandey (@shalzp)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalini Pandey (@shalzp)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalini Pandey (@shalzp)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news