Nayanthara : नयनताराचं स्पेन हनीमून व्हेकेशन, कपलचे फोटो तर पाहा | पुढारी

Nayanthara : नयनताराचं स्पेन हनीमून व्हेकेशन, कपलचे फोटो तर पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमिळ सुपरस्टार नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन सध्या स्पेन व्हेकेशनसाठी गेले आहेत. साऊथ स्टार नयनताराने पती विग्नेश शिवनसोबत येथे रोमँटिक पोझ दिले आहेत. (Nayanthara) या स्टार कपलने काही दिवसांआधी आपल्या या व्हेकेशनची माहिती फॅन्सना दिली होती. आता या स्टार कपलने स्पेन व्हेकेशनहून आपले रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्री नयनतारा – विग्नेश शिवनने एकमेकांसोबत खूप सारे फोटो काढले आहेत. नयनतारा-विग्नेश शिवनचे हे फोटो तुम्ही येथे पाहू शकता. (Nayanthara)

बार्सिलोनामध्ये नयनतारा-विग्नेश शिवन

नयनतारा-विग्नेश शिवनने आपल्या फॅन्सना सांगितलं होतं की, हे स्टार कपल लॉन्ग व्हेकेशनसाठी स्पेनसाठी चालले आहे.

डीपनेक टॉपमध्ये नयनतारा हॉट

नयनताराने दुसऱ्या रोमँटिक हनिमून व्हेकेशदरम्यान फोटो क्लिक केले आहेत. ब्लॅक कलरच्या डीपनेक टॉपमध्ये प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बसमध्ये एन्जॉय करताना दिसले क्यूट कपल

आपल्या या युरोप ट्रिप दरम्यान नयनतारा बसमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. नयनताराचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. दरम्यान, स्टार नयनताराने पती विग्नेश शिवनसोबत अनेक फोटो क्लिक केले आहेत. यावेळी सुपरस्टार नयनतारा – विग्नेश शिवन रोमँटिक मूडमध्ये दिसले.

नयनताराने प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात केले कैद

सुपरस्टार नयनतारासाठी तिचा पति विग्नेश शिवनदेखील कॅमेरामन झाला. त्याने अभिनेत्रीच्या प्रत्येक क्षणाचे फोटो कॅमेराबध्द केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

Back to top button