पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना अटक

पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना अटक

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि माजी पंतप्रधान इम—ान खान यांचे निकटवर्तीय शेख रशीद यांना गुरुवारी सकाळी अटक केली. अटकेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; मात्र माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदार यांनी इम—ान खान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी शेख यांचे नाव जोडले जात आहे. पोलिसांत शेख यांच्या विरोधात अगोदरच गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news