Earthquake in Japan : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे जपान हादरले | पुढारी

Earthquake in Japan : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे जपान हादरले

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपान गुरूवारी (दि.४) भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे हादरले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपानमधील सर्वात मोठे बेट होन्शुच्या पूर्व किनाऱ्यावर भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.३ नोंदवली आहे.

हेही वाचा : 

Back to top button