Earthquake : बांगलादेशसह भारतात 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Earthquake : बांगलादेशसह भारतात 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशसह भारतात आज (दि.२) सकाळी भुकंपाचे धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल सांगितली आहे. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तीय हानी झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Earthquake)राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार हा भूकंप 10 किमी खोलीवर होता.

हेही वाचा 

Back to top button