वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेत ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा असणार्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या 50 वर्षांतील ही घट 26 टक्क्यांपर्यंत आहे. धर्माबद्दलच्या अनास्थेने अनेकांनी चर्चमध्ये जाणेच बंद केले आहे. लाइफ वे रिसर्च या संस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकेतील 4 हजार 500 चर्चना सध्या कुलूप लागलेले आहे.
आकडे बोलतात
पुढे काय?
अमेरिकेची लोकसंख्या 33.9 कोटी आहे. ख्रिश्चन धर्म मानणार्यांची संख्या सध्याच्याच दराने पुढेही घटत राहिली, तर 2055 पर्यंत या देशात बिगर ख्रिश्चनांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा फार वाढलेली असेल.
अधिक वाचा :