Earthquake
Latest
Earthquake : न्यूझीलंडमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप
पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake : न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटांवर सोमवारी ७.२ तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विट करून याची माहिती दिली आहे.
Earthquake : NCS नुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.11 वाजता भूकंप झाला. याची खोली 10 किमी इतकी असून 178.02 किमी लांब परिसरात याचे हादरे जाणवले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हे ही वाचा :

