

कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील कराची येथे पोलिसांनी चिनी नागरिकांच्या काही कंपन्यांना, व्यवसायांना टाळे ठोकले आहे. एक उपाहारगृह, एक सुपरमार्केट व मरीन-प्रॉडक्ट (सागरी उत्पादने) कंपनीचा त्यात समावेश आहे. चिनी नागरिकांवर दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीपोटी ही कार्यवाही करण्यात आली आहे. पाकिस्तान्यांमध्ये आधीच चिन्यांबद्दल असलेला रोष एका चिनी अधिकार्याने इस्लामवर टीका केल्याने सध्या फारच उफाळून आलेला आहे.(Pakistan)
हा रोष पाहता, 60 अब्ज डॉलर खर्चाच्या चीन-पाक आर्थिक कॉरिडोरवर आतापर्यंत केलेला 40 अब्ज डॉलरचा खर्च पाण्यात तर जाणार नाही, अशी भीती चीनला सतावते आहे. (Pakistan)
पाककडून चीनचे ब्लॅकमेलिंग
पाकमधील हल्ल्यांत 25 चिनी ठार
अधिक वाचा :