

नवी दिल्ली, नवी दिल्ली : अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म माॅर्निंग कन्सल्टच्या (Morning Consult) सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगातील 'सर्वात आवडता नेता' म्हणून निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार अप्रुव्हल रेटिंग घेण्यात आलं होतं. त्यात जगातील महत्वाच्या नेत्यांची यादी होती, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम स्थान मिळवलेलं आहे.