गोव्यातील प्रसिद्ध लईराई जत्रोत्सव उद्यापासून

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून जत्रेनिमित्त भाविकांना शुभेच्छा
Goa's famous Lairai Jatrotsav
गोव्यातील प्रसिद्ध लईराई जत्रोत्सव उद्यापासून fle photo
Published on
Updated on

Goa's famous Lairai Jatrotsav begins tomorrow

पणजी : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तर गोव्यातील शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवास मंगळवार (दि.21) पासून प्रारंभ होत आहे. पुढील 5 दिवस हजारोंच्या संख्येने भाविकांची पावले शिरगावच्या दिशेने मार्गस्थ होणार असल्याने भक्तांचा महापूर येणार आहे.

Goa's famous Lairai Jatrotsav
Shirgao Lairai Jatra 2026| स्टॉल्सच्या परवानगीसाठी कडक नियमावली जाहीर

गेल्या वर्षीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने यंदा पूर्ण काळजी घेतलेली आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी भाविकांना लईराई देवीच्या जत्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Goa's famous Lairai Jatrotsav
Sal Gadotsav 2026 | साळमध्ये भक्तीचा उत्साह! तीन रात्री चालणाऱ्या गडेत्सवासाठी पंचायतीची जय्यत तयारी

सर्वांनी शिस्तीचे पालन करताना कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता योग्य प्रकारे देवदर्शन घ्यावे तसेच कुणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे भावनिक आवाहन केलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news