Goa Tourism Kazakhstan | गोमंतकीय आतिथ्याने पाहुणे भारावले! कझाकस्तानच्या 12 सदस्यीय प्रतिनिधी मंडळाचे पर्यटन भवनात स्वागत

Goa Tourism Kazakhstan | गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने अल्माटी, कझाकस्तान येथून आलेल्या १२ पाहुण्यांच्या प्रतिनिधी सद्‌गुरू मंडळाचे पर्यटन भवनात स्वागत केले.
goa news
goa news
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने अल्माटी, कझाकस्तान येथून आलेल्या १२ पाहुण्यांच्या प्रतिनिधी सद्‌गुरू मंडळाचे पर्यटन भवनात स्वागत केले. पारंपरिक गोमंतकीय आतिथ्याचे प्रतीक म्हणून त्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले.

goa news
Railway Overbridge Delay | गवंडाळी रेल्वे उड्डाणपूल काम संथगतीने

या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करण्यासाठी सहायक संचालक (पर्यटन) जयेश काणकोणकर, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) उपमहाव्यवस्थापक (मार्केटिंग) दीपक नार्वेकर, सहायक पर्यटन अधिकारी चित्रा वेंगुर्लेकर, जीटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण फळदेसाई तसेच पर्यटन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

goa news
Parye-Gholwada Road Condition | पर्ये-घोलवाडा मार्ग बनला मृत्यूचा सापळा! खोदकामावर केवळ मातीची 'मलमपट्टी'

हे प्रतिनिधी मंडळ केपर ट्रॅव्हलच्या माध्यमातून गोव्यात आले आहेत. यावेळी कार्यकारी संचालक अबिदा कुमार आणि वरिष्ठ उपाध्यक्ष गोवा चार्टर्स एग्बर्ट डायस उपस्थित होते. मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, गोवा उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना महत्त्व देत असून जागतिक स्तरावर विस्तार सातत्याने मजबूत करत आहे. अशा भेटीमुळे पर्यटकांमध्ये विश्वास निर्माण होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news