Goa Sexual Scandal| गोव्यात 'रेवण्णा-2' तयार झालाय का? कुडचडे प्रकरणावरून काँग्रेसचा भाजप सरकारवर घणाघाती वार

Goa Sexual Scandal| काँग्रेसकडून कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरणी पणजीत मोर्चा
Sex Scandal Case
Sex Scandal Case
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

महिलांना सुरक्षा देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. कुडचडे लैंगिक प्रकरणात १०० हून अधिक पीडिता असण्याची शक्यता आहे. महिला आयोग, बाल न्यायालयाने कठोर भूमिका घ्यावी, तर शिक्षण विभागाने पीडितांचे समुपदेशन करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

Sex Scandal Case
Sex Scandal | बढाईखोर स्वभावाने समोर आले सेक्स स्कँडल

दरम्यान, ही घटना दै. 'पुढारी'ने उघडकीस आणल्यानंतरही संशयिताला वाचविण्याचे प्रयत्न झाले. संशयिताला वाचविण्याचा प्रयत्न करणारा राजकीय गॉडफादर शोधा, असे आवाहनही आंदोलनकर्त्यांनी सरकारला केले.

पाटकर म्हणाले की, राज्यात एवढी मोठी निंदनीय घटना घडलेली असताना भाजपचा महिला मोर्चा कुठे आहे? मोठ्या प्रमाणात मुलींचे शोषण करणाऱ्याला कोणतीच भीती वाटली नाही, याचा अर्थ त्याच्या मागे कोणीतरी राजकीय 'गॉडफादर' आहे. ले होते.

Sex Scandal Case
Goa Digital Arrest Cyber Fraud | पणजीत ९०.८५ लाखांचा गंडा; संशयिताच्या मुसक्या आवळल्या

एकंदरीत ही घटना पाहता रेवण्णा-२ गोव्यात तयार झाला असल्याचे दिसते. काँग्रेस भवनपासून सुरू झालेल्या नारी न्याय मोर्चात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप, सई वळवईकर, मॉली द गामा, कॅरल माथायश आदी सहभागी झा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news