Goa Board HSSC Exam 2026 | बारावी परीक्षेची साखळी केंद्रातील आसन व्यवस्था

Goa Board HSSC Exam 2026 | गोवा शालांत मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी सांखळी केंद्राची आसन व्यवस्था खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.
HSC Board Exam 2026
HSC Board Exam 2026 Pudhari
Published on
Updated on

केरी : पुढारी वृत्तसेवा

गोवा शालांत मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी सांखळी केंद्राची आसन व्यवस्था खालीलप्रमाणे करण्यात आली आहे. या परीक्षेचे मुख्य केंद्र सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय सांखळी हे आहे. प्रोग्रेस मिडल स्कुल (बाल मंदिर) प्रोग्रेस मिडल स्कूल (बाल मंदिर) गोकुळवाडी सांखळी येथे दि. १०, १२, १४, १९ व २१ फेब्रुवारी रोजी कला शाखेचे आसन क्रमांक ५८०७९ ते ५८२३८ हे असे १६० विद्यार्थी बसतील.

HSC Board Exam 2026
Goa Traffic Police | वाहतूक पोलिसांचा दणका! 2025 मध्ये 9 हजारांहून अधिक दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई

गुरुदास गावस मेमोरियल हायस्कुल : गुरुदास गावस मेमोरियल हायस्कूल गोकुळवाडी सांखळी येथे दि. १०, १२, १४, १९ व २१ फेब्रुवारी रोजी कला शाखेचे आसन क्रमांक ५८२३९५८४५८, ६७८५७, ६७९४० ते ६७९४२ व ६७९७५ असे २२५ विद्यार्थी बसतील. प्रोग्रेस हायस्कुल (बाजार) पालिका इमारतीजवळील प्रोग्रेस हायस्कुलमध्ये दि. १०,१२,१४,१९व २३ फेब्रुवारी रोजी विज्ञान शाखेचे आसन क्रमांक ५८७६२-५९००१ बाजारातील असे २४० विद्यार्थी बसतील. सेंट जॉन ऑफ द क्रॉस हायस्कुल : सेंट जॉन ऑफ द क्रॉस हायस्कुल सांखळी येथे दि. १०, १२, १४, १९, २०, २१, २३ फेब्रुवारी रोजी वाणिज्य शाखेचे आसन क्रमांक ५८४५९ ते ५८७६१, ६७८८९, ६७९१४ असे ३०५ विद्यार्थी बसतील. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय साखळी येथे परीक्षेच्या सर्व दिवशी कला शाखेचे सीडब्ल्यूएसएन आसन क्रमांक ५८०७१ ते ५८०७३, वाणिज्य शाखेचे सीडब्ल्यूएसएन आसन क्रमांक ५८०७४, व्यावसायिक शाखेचे सीडब्ल्यूएसएन आसन क्रमांक ५८०७५ ते ५८०७८ व ५९१८१ ते ५९२९९,६७८५९ असे १२४ विद्यार्थी, विज्ञान शाखेचे ५९००२ ते ५९१८०, ६७८५८, ६७८९०, ६७९०४, ६७९१५, ६७९१६, ६७९७६ असे १८५ विद्यार्थी बसतील.

HSC Board Exam 2026
Goa Drug Case | म्हापशात एएनसीचा थरारक छापा; 65 लाखांचे अमली पदार्थ जप्त, अफनान घोरी अटकेत

परीक्षा केंद्राच्या मुख्य परीक्षा केंद्रावर सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात काही पेपर्स होणार असून ते खालीलप्रमाणे असतील. दि.१६ रोजी कला शाखेचे पोलिटिकल सायन्स (कोड क्र. ४५५३ व ४५५६), दि. १७रोजी विज्ञान शाखेचा गणित (कोड क्र. ४७५४), कला शाखेचा सोशिओलॉजी (कोड क्र. ४५५४), दि.१८ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा कोंकणी (कोड क्र. ४४३४ व ४४२२), उर्दू (कोड क्र. ४४२५), दि.२१ रोजी विज्ञान शाखेचा हिंदी (कोड क्र. ४४२४), दि.२४ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा ऑटोमोबाईल (कोड क्र. ४०७२), इलेट्रॉनिक्स (कोड क्र. ४०९१), हेल्थ केअर (कोड क्र. ४०७४), दि. २५ रोजी विज्ञान शाखेचा सायकोलॉजी (कोड क्र. ४७५२), दि.२६ रोजी कला व वाणिज्य शाखेचा कोपरेशन (कोड क्र. ४६५१ व ४५५९), विज्ञान शाखेचा कॉम्प्युटर सायन्स (कोड क्र. ४७०५), दि. २७ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा जिओग्राफी (कोड क्र. ४५५१ व ४५५७) या परीक्षेचे कंडक्टर म्हणून प्राचार्य श्रीकृष्ण नाईक व ऑब्झर्वर म्हणून मुख्याध्यापिका सारिका नाईक असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news