पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 23 : सरत्या आर्थिक वर्षात देशाच्या पोलाद उत्पादनात 4.18 टक्क्यांची वाढ झाली असून 2021-22 च्या 120.29 दशलक्ष टनाच्या तुलनेत संबंधित वर्षात 125.32 दशलक्ष टन इतके पोलाद उत्पादन झाले आहे. पोलाद क्षेत्रातील एका संशोधन संस्थेकडून ही माहिती देण्यात आली.