ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसह पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि फूड ब्लॉगर कुणाल विजयकर यांनी आज शुक्रवारी (दि.18) रोजी ठाणे येथील मामलेदार कचेरी मिसळ पाव कॅन्टीनमध्ये मसालेदार मिसळच्या तर्रीवर ताव मारत तमाम शहरवासियांचा फेव्हरेट पाव वडा आणि लज्जतदार उसळीचा मनसोक्त आस्वाद घेतला.