![Food In Summer : उन्हाळ्यात काय खावे आणि काय खावू नये](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2FSUMMER-FOOD.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : कडाक्याचे ऊन आणि अंगाची होणारी लाही-लाही, यामुळे उन्हाळ्यात जीव कासावीस होऊन जातो. या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाणही खूप वाढते. त्यामुळे भूक मंदावते आणि ओबड-धोबड खाण्यात आल्याने पचन क्षमताही बिघडते. म्हणून या असह्य उन्हाळ्यात शरीराला थंडावा देईल असा, योग्य व संतुलित आहार घेणे गरजेचे ठरते. या दिवसांमध्ये आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी नक्की करा…
हेही वाचलं का?