सप्ताहातील पाचपैकी तीन दिवस बाजारात विक्रीचा जोर होता. (Indian market) त्यामुळे, निफ्टी स्मॉल आणि मिडकॉप निर्देशांक कसेबसे तग धरून राहिले. परदेशी वित्त संस्थांनी (FII) ४७०२.०६ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. शुक्रवारी त्यांचा विक्रीचा मारा जोरदार होता. देशी संस्थांनी (DII) २२२४.३० कोटी, रुपयांची निव्वळ खरेदी केली.
केंद्र सरकारने विविध पाच क्षेत्रांतील वस्तूंच्या आयातीवर कर वाढवले. ही या आठवड्यातील महत्त्वाची बातमी होती. कॉमर्स मिनिस्ट्रीची शाखा असलेल्या (Directorate General of Trade Remedies) ने चीन, कोरिया आणि इंडोनेशिया येथून आयात होणाऱ्या ऑप्टीकल फायबरवरचे शुल्क वाढवले. याचा फायद भारतातील खालील कंपन्यांना होईल. (Indian market)
१) तेजस नेटवर्क्स २) एचएफसीएल ३) स्टरलाईट टेक्नॉलॉजीज् ४) विध्या टेलिलिंकस् ५) युनिव्हर्सल केबल्स
६) बिर्ला केबल (DGTR) Directorate General of Trade Remedies लॅपटॉप्स, टॅबलेटस् पर्सनल केंद्र सरकारने विविध पाच क्षेत्रांतील वस्तूंच्या आयातीवर कर वाढवले. ही या आठवड्यातील महत्त्वाची बातमी होती. कॉमर्स मिनिस्ट्रीची शाखा
काँप्युटर्स आदी सात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर निर्बंध आणले.
मात्र नंतर त्याची अंमलबजावणी ऑक्टोबर अखेरपर्यंत पुढे नेली. डिक्सन टेक, व्हर्लपूल, अंबेर, एंटरप्राईज, सायन्ट डीएलएम, एचसीसी इन्फोसिस्टिम, या कंपन्यांना या निर्णयाचा फायदा होईल. (Directorate General of Trade Remedies) ने चीन, कोरिया आणि इंडोनेशिया येथून आयात होणाऱ्या ऑप्टीकल फायबरवरचे शुल्क वाढवले. याचा फायदा भारतातील खालील कंपन्यांना होईल.
१) तेजस नेटवर्क्स २) एचएफसीएल उत्पादन करणाऱ्या देशी कंपन्यांना उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारने ९२८ वस्तूंच्या आयातीवर निर्बंध आणले. या निर्बंधांचा लाभ खालील देशी कंपन्यांना होईल. मागील एका वर्षात जवळपास दीडशे टक्के परतावा या शेअरने दिला आहे.
इंडिया सिमेंटस् (cmp 252) चा आलेख तेजीत आहे. २९८ या त्याच्या यापूर्वीच्या उच्चांकाकडे त्याची वाटचाल सुरू आहे.
अशोक लेलँडने ५ वर्षांनंतर ब्रेकआऊट दिला आहे. शुक्रवारचा त्याचा बंद भाव आहे रु. १८६.५० रू. १९१ हा त्याचा उच्चांक आहे. तो ओलांडून हा शेअर २०० चा टप्पाही लवकरच पार करेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने नेत्रदीपक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत FII हिस्साही १.७४ टक्क्यांनी वाढून १६.५९ टक्के झाला.
१) हिंदुस्थान एरॉनॉटिक्स
२) भारत इलेक्ट्रॉनिक्स
३) भारत फोर्ज
४) माझगाव डॉक शिपबिल्डर्स
५) भारत डायनॅमिक्स ६) कोचिन शिपयार्ड
७) बोईएमएल.
वरील कंपन्यांपैकी माझगांव डॉकयार्डने मागील एक आहे. वर्षात साडेपाचशे टक्के छप्पर फाड परतावा दिला आहे. हे आपण यापूर्वीही पाहिले आहे. कोचीन शिपयार्ड आणि हिंदुस्थान एरॉनॉटिक्सने ही अनुक्रमे ९३ आणि ७४ टक्के परतावा मागील एक वर्षात दिला आहे. आरबीआयची द्वैमासिक पतधोरण मिटींग पार पडली. रेपो रेट ६.५० टक्क्यांवर स्थिर राहिला. मात्र नवीन ठेवींवरील कॅश रिझर्व्ह रेशो वाढवण्यात आला. क्रेडिट ग्रोथची वाढ नियंत्रित करणे रिझर्व्ह बँकेला आवश्यक वाटले.
.हेही वाचा