राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- उत्साहाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- प्रसन्नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौतुकास्पद कार्य होईल. मान-सन्मान होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- आहार-विहाराचे नियम पाळण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे खचून जाऊ नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वाद-विवादापासून दूर राहा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- प्रलंबित कामे पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. व्यावसायिक प्रगती होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग संभवतात. संधीचे सोने कराल.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- निर्णय घेताना सावधानता न बाळगल्याने परिणामांना सामोरे जावे लागेल. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- नकारात्मक विचार अनावश्यक भीती निर्माण करतील. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वाहने सावकाश चालवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनू- जवळच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग संभवतात. प्रयत्नांना यश मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- लोकांच्या निंदेकडे लक्ष देऊ नका. दुर्लक्ष करा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वस्तू सांभाळून ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- मनासारख्या घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- उत्साह आवश्यक आहे. आळस सोडायला हवा. स्वावलंबन आवश्यक आहे. कामांचे नियोजन करा. एकाग्रता आवश्यक आहे. स्मृतिरंजनामध्ये दिवस जाईल.[/box]