राशिभविष्य (दि. ११ डिसेंबर २०२१)

राशिभविष्य (दि. ११ डिसेंबर २०२१)
Published on
Updated on

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-मनासारख्या गोष्टी होतील. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. नियोजित कामांमध्ये अडचणी येतील.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-अपयशाने खचू नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- आरोग्य उत्तम राहील. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग संभवतात. संधीचे सोने कराल.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-अनावश्यक भीती बाळगू नका. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वाहने सावकाश चालवा. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-आवडत्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग संभवतात. प्रयत्नांना यश मिळेल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वस्तू सांभाळून ठेवा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आळस कुटुंबाचा वैरी. आळस सोडायला हवा. स्वावलंबन आवश्यक आहे. कामांचे नियोजन करा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.[/box]

– पं. प्रसाद जोशी

राशिभविष्य

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news