

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – शत्रूंवर मात कराल, हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल, पदोन्नतीचे योग संभवतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – संयमाने वागावे लागेल, सट्टा, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – कौटुंबिक जबाबदारीची जाणीव होईल. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस, वादविवादापासून दूर राहावे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – पराक्रमी दिवस, आत्मविश्वास दृढ होईल, प्रयत्नांना यश मिळेल, कलेचा गौरव होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – कौटुंबिक निर्णयात सहभागी व्हाल, जुने वाद उफाळून येऊ शकतात, आत्मचिंतनाची गरज आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – प्रतिस्पर्ध्यावर मात कराल, अतिथ्यामध्ये दिवस जाईल, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – सामंजस्याने प्रश्न सोडवावे, संवाद साधणे फार महत्त्वाचे आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – प्रभावीपणे आपली बाजू मांडाल, व्यावसायिक उत्कर्ष होईल, नवे मित्र होतील. प्रवासाचे योग संभवतात. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – कौतुकास्पद कार्य कराल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – नियमांचे पालन आवश्यक आहे, जुने आजार उद्भवतील, दक्षता घेणे आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – अनावश्यक वादविवाद मनःस्ताप देतील, आजारपण, दवाखाण्यासाठी खर्च होईल, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – आज जोडीदाराची साथ लाभेल, कोर्ट – कचेरीच्या कामांमध्ये यश.[/box]