आपल आजचं राशिभविष्य (दि. २५ जून २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज आहे.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- पूर्वार्धात मनाविरुद्ध घटना घडतील. गुंतवणुकीस चांगला दिवस. मनासारख्या घटना घडतील. प्रेमभाव निर्माण होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-पूर्वार्ध लाभदायक ठरेल. प्रसन्‍न व आनंदित वातावरण राहील. पूर्वी केलेली गुंतवणूक नुकसानकारक ठरेल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- योग्य दिशेने वाटचाल कराल. आनंद देणार्‍या घटना घडतील. आप्तस्वकीयांबरोबर संवाद होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. प्रवासाचे योग.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- प्रतिष्ठेला शोभणारे कार्य कराल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. व्यावसायिक उन्‍नतीचे योग. सौख्यकारक दिवस.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- जवळच्या व आवडत्या लोकांची आठवण येईल. भावनिक होण्याचे प्रसंग येतील. नियमांचे पालन आवश्यक आहे. संयम महत्त्वाचा.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ- आत्मविश्‍वासाचा अभाव. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता महत्त्वाची आहे. भागीदारीमध्ये लाभ होईल.[/box]

[box type="shadow" align="" class="" width=""]वृश्‍चिक- सुखकारक दिवस. थोड्याफार आरोग्याच्या तक्रारी. संवादाने कार्यसिद्धी होईल. व्यापाराच्या निमित्ताने प्रवासाचे योग संभवतात.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – शत्रू नामोहरम होतील. कृतज्ञता व्यक्‍त कराल. सज्जनांचा सहवास लाभेल. शारीरिक आणि मानसिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. आर्थिक प्रगती होईल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- नोकरदार व व्यावसायिकांना नुकसानकारक दिवस. एकाग्रता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहा. अनावश्यक भीती निर्माण होईल.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – वाहनविषयक अडचणी निर्माण होतील. नियमांचे पालन आवश्यक आहे. सामंजस्य व संवाद महत्त्वाचा. जमीन विषयक कामे रखडतील. आत्मविश्‍वास वाढेल.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन -भावंडांकडून सहकार्य लाभेल. कलागुणांना वाव मिळेल. आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात दिवस जाईल. प्रयत्नांमुळे यशाकडे वाटचाल कराल.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news