

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- वक्तशीरपणा महत्त्वाचा, दिलेला शब्द पाळा, प्रेम-प्रकरणांमध्ये अडचणी येण्याची संभावना. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- कौटुंबिक कलह टाळावा, प्रत्येकाचेमत जाणून मगच निर्णय घ्यावा, संतुलन साधणे महत्त्वाचे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- बौद्धिक क्षमता वाढेल, मनासारखी खरेदी होईल, कला-गुणांना वाव मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- मानसिक संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, परिश्रम घेणे आवश्यक. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल, इष्ट ते साध्य होईल, आनंददायी दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- आरोग्याची काळजी घ्यावी, नियमांचे पालन आवश्यक आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल, सुवार्ता ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग संभवतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल, आत्मविश्वास वाढेल, यशाकडे वाटचाल कराल, मनासारख्या घटना घडतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- नियमित व्यायाम व योगसाधनेची गरज,सकारात्मक विचार महत्त्वाचे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- वादविवादामध्ये पडू नका, आपली चूक मान्य करावी लागेल, सामंजस्याने विषय सोडवावे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- आर्थिक परिस्थिती सुधारेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, छोटे प्रवास घडतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग, जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल.[/box]