आजचे राशिभविष्य (दि. 28 एप्रिल 2022 ) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 28 एप्रिल 2022 )

राशिभविष्य 

राशिभविष्य
मेष
मेष ः अनावश्यक खरेदी होईल. कर्जदार तगादा लावतील. सरकारी नियमांचे पालन आवश्यक. मनाविरुद्ध घटना घडतील. वाद-विवादापासून दूर राहा.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः अनुकूल दिवस. लोकांचा विश्वास द़ृढ होईल. समाधान लाभेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. कौतुकास्पद कार्य कराल. इच्छापूर्तीचा दिवस.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः मनाविरुद्ध घटना घडतील. नियोजनाचा आभाव असल्यामुळे कामांत अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कर्जदार तगादा लावतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः त्याच त्याच चुका परत होतील. अस्वस्थता राहील. वाद-विवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका. लाभदायक दिवस ठरेल. मनसोक्त खरेदीचा दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः सामंजस्याने प्रश्न सुटतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश प्राप्ती. पराक्रमी दिवस असेल. पदोन्नतीची शक्यता, वरिष्ठांची मर्जी राखाल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ ः मातुल घराण्याची मदत होईल. शत्रूंवर मात कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. पदोन्नतीचे योग संभवतात.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल. एकाग्रता आवश्यक आहे. वाद-विवादापासून दूर राहावे. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
धनु
धनु ः जमिनीसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वाहने जपून चालवावीत. व्यवहारामध्ये सावधानता बाळगा. जुने मित्र भेटतील.
राशिभविष्य
मकर
मकर ः आरोग्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. कलागुणांना वाव मिळेल. लेखक व कलाकारांसाठी लाभदायक दिवस.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः कौटुंबिक जबाबदारी वाढेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. मातुल घराचा पाठिंबा मिळेल. मित्र मदत करतील.
राशिभविष्य
मीन
मीन ः आप्तेष्टांना मदत कराल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रसन्नता लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मनपसंद खरेदी होईल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.

Back to top button