आपलं आजचं राशिभविष्य : मेष आणि वृषभ राशिला विशेष आनंददायी दिवस | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य : मेष आणि वृषभ राशिला विशेष आनंददायी दिवस

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष ः कौटुंबिक वाद-विवाद मिटतील, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक, प्रवासाचे योग संभवतात, जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः शत्रू नामोरम होतील, आर्थिक प्रगती होईल, पदोन्नतीचे योग, जबाबदारी वाढेल, सज्जनांचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः जुन्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता, ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, प्रेम-प्रकरणांमधे अपयश.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामांमध्ये अडचणी येतील. विषय समजून प्रतिक्रिया द्या, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील, कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस, मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः आरोग्याच्या तक्रारी, आत्मविश्वास महत्त्वाचा, वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

राशिभविष्य 

राशिभविष्य
तुळ
तूळ ः आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल, आतिथ्यामधे दिवस जाईल, खरेदीचे योग संभवतात, एकंदर लाभदायक दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः कर्जदार तगादा लावतील, संभ्रमावस्था निर्माण होईल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, संयम आवश्यक, स्वावलंबन आवश्यक आहे.
राशिभविष्य
धनु
धनु ः प्रेम प्रकरणांमध्ये यश, प्रवास घडेल, मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल, प्रामाणिकपणा व सचोटीने यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
मकर
मकर ः प्रतिष्ठा लाभेल, आर्थिक प्रगती होईल, सामाजिक कार्यामध्ये सहभाग.लोकानुकूलता प्राप्त होईल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः नियमांचे पालन आवश्यक आहे, आत्मचिंतनाची गरज, द्विधा मनःस्थिती.आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, श्रद्धा व संयम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मीन
मीन ः मनाविरुद्ध घटनांचा अनुभव येईल, वादविवादापासून दूर राहा, उष्णतेचे विकार उद्भवण्याची संभावना, जुनेे वादविवाद उफाळून येतील. संतुलन साधणे महत्त्वाचे.

Back to top button