

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडाक्याचे ऊन आणि अंगाची होणारी लाही-लाही, यामुळे उन्हाळ्यात जीव कासावीस होऊन जातो. या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाणही खूप वाढते. त्यामुळे भूक मंदावते आणि ओबड-धोबड खाण्यात आल्याने पचन क्षमताही बिघडते. म्हणून या असह्य उन्हाळ्यात शरीराला थंडावा देईल असा, योग्य व संतुलित आहार घेणे गरजेचे ठरते. या दिवसांमध्ये आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी नक्की करा…
हेही वाचलं का?