आपलं आजचं राशिभविष्य : धनु आणि मकर राशिसाठी किंचित चिंतेचा दिवस

राशिभविष्य
राशिभविष्य

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आशा-आकांक्षा पूर्ण होतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. आत्मविश्वास वाढेल. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : परावलंबी स्वभावामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतेही आश्वासन, शब्द देऊ नका. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : नवीन गोष्टी अंगीकाराल. नव्या दिशा व धोरणांमुळे कामांना गती मिळेल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. [/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील. व्यवहारामध्ये सावधानता बाळगा. खोट्या आमिषांना बळी पडू नका. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. निर्णय घेताना घाई नको. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. [/box]

राशिभविष्य 

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : जोडीदाराबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. समज-गैरसमज दूर होतील. प्रश्न मार्गी लागतील. [/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : चांगल्या स्वभावामुळे व चारित्र्यामुळे मान-सन्मान होतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : अतिसाहस मनःस्ताप देणारे ठरू शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका, शेअर, सट्टा व लॉटरीमध्ये नुकसान होण्याची शक्यता.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : त्याच, त्याच गोष्टी उगाळत बसल्यामुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. मनाविरुद्ध घटना घडतील. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : प्रामाणिकपणा व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. लोकांची देणी द्याल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news