आपलं आजचं राशिभविष्य : धनू आणि मीन राशिसाठी विशेष आनंददायी | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य : धनू आणि मीन राशिसाठी विशेष आनंददायी

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : वाद-विवादामध्ये यश मिळेल. सत्याचा विजय होईल. आप्त स्वकियांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : सतत काम, काम यामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आरामाची गरज आहे. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. पेचप्रसंग निर्माण होतील. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : आपला आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. वाणीच्या प्रभावामुळे लोकानुकूलता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील.

सिंह

 

 

 

 

सिंह : अनावश्यक बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक खर्च होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. अतिथ्यामध्ये दिवस जाईल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोणालाही जामीन राहू नका. डोळे झाकून सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता आहे.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक : खर्‍याअर्थाने आनंददायी दिवस. व्रत-वैकल्यांचा दिवस. मानसिक समाधान देईल.आपापसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. ज्येष्ठांकडून मार्गदर्शन लाभेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल. वेळेचे नियोजन आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : कामाचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमभाव निर्माण होईल.

Back to top button