राशिभविष्य (दि. २९ जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. २९ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-आत्मविश्वास कमी होईल. अशक्तपणा जाणवेल. छाती संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होतील. नियमांचे पालन आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ- मनाविरुद्ध घटना घडतील. पीडादायक दिवस. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-भागीदारीत लाभ होतील. मानसन्मान होतील. सुखकारक घटना घडतील. सज्जनांचा सहवास लाभेल. स्वतःसाठी खर्च कराल. पर्यटनाचा दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-शत्रू पीडा कमी होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.

सिंह

 

 

 

 

 

सिंह-संवाद महत्त्वाचा आहे. संभ्रमावस्था होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. कामांत अडचणी येतील. शेअर्स, सट्टा व लॉटरीत नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-कामांचा वेग मंदावेल. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-आनंददायी दिवस जाईल. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक-व्यावहारिक सावधानता बाळगा. महत्त्वाची कामे पुढे ढकला. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-प्रसन्नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. प्रसन्नता लाभेल. स्वप्न पूर्ण होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्याल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-अनावश्यक खर्च टाळावेत. वैवाहिक सौख्यात अडचणी वादविवादापासून दूर राहावे. व्यवहार चातुर्य आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-सुवार्ता ऐकायला मिळेल. आप्तेष्टांच्या व मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन-स्वप्नपूर्तीचा दिवस. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे योग. कौतुकास्पद कार्य कराल.

Back to top button