

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक्सचे मालक (पूर्वीचे ट्विटर) एलॉन मस्क उद्या इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांची भेट घेणार आहेत. गाझामध्ये हमासने ज्यांच्या नातेवाईकांना ओलीस ठेवले होते, अशा इस्रायली नागरिकांचीही ते भेट घेणार आहे. "ऑनलाइन वाढत्या सेमिटिझमचा सामना करण्यासाठी कृती करण्याची आवश्यकता" यावर ते जोर देतील," असे राजकारणी कार्यालयाने रविवारी सांगितले.
हेही वाचा :