

राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : उष्णतेचे विकार होण्याची संभावना. प्रामाणिकपणा व नीतीमत्ता महत्त्वाची आहे. समयसूचकता वापरावी. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आपले, जवळचे सहकार्य करतील. नोकरीत पदोन्नतीचे योग. शत्रू पीडा कमी होईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : कामांच्या नियोजनाअभावी गती मंदावेल. केलेल्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे मनोबल कमी होईल. जमीन, वास्तूसंबंधित कामांत अडचणी येतील. वाहने जपून चालवावीत.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल. प्रामाणिकपणा व साहस यशाच्या दिशेने घेऊन जाईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : दंतरोग व सायनसचा त्रास होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील. वस्तू हरवण्याची शक्यता. वादविवादापासून दूर राहणे योग्य. संयम आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे दिवस आनंददायी असेल. स्वभावात सकारात्मक बदल होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु :वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. शारीरिक श्रम होतील. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : कामाचा ध्यास व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कौटुंबिक ऐक्य प्रसन्नता देईल. गृहसौख्य उत्तम राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : आरोग्याच्या तक्रारी संभवतात. श्वसनासंबंधित विकार होण्याची शक्यता. नियमांचे पालन करावे. सरकारी कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील.[/box]