आरती पाटील हिला कास्यपदक | पुढारी

आरती पाटील हिला कास्यपदक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

मुळची सागरे (ता. खानापूर) येथील व सध्या राहणार उचगाव (कोल्हापूर) येथील आरती ज्ञानोबा पाटील हिने युगांडा येथे पॅरा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सिंगल वुमेन प्रकारात कास्यपदक पटकावले.

या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला पॅरा बॅडमिंटन इंडियाचे प्रशिक्षक गौरव खन्ना, पुणे येथील प्रशिक्षक रोहित खन्ना, राज सिन्हा, विक्रम मंडळ, राघू विश्वास यांचे मार्गदर्शन लाभल

Back to top button