बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी आज हिंडलगा कारागृहाला अचानक भेट दिली. त्यांनी येथील कैदी आणि सुरक्षा व्यवस्थेशी संवाद साधला. कारागृहात मोबाईल, गांजा आणि अमली पदार्थांचा बेकायदेशीर पुरवठा रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलया आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी कारागृहातील कर्मचाऱ्यांसह कारागृहाची स्वत: पाहणी केली.
.हेही वाचा