हरिष पाटणे

हरिष पाटणे दैनिक पुढारीचे सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक आहेत. पाटणे गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहेत. सामाजिक, राजकीय, सहकार, शेती अशा विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केलेले आहे. 'रोखठोक', 'खमक्या' हे त्यांचे गाजलेले स्तंभ आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि दर्पण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे ते अध्यक्ष आहेत. तसेच ते बा. सी. मर्ढेकर स्मारक समितीचे ते सदस्य आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी झालेल्या आंदोलनात ते सहभागी होते.
Connect:
हरिष पाटणे
logo
Pudhari News
pudhari.news