गौतम बचुटे
गौतम बचुटे केज तालुक्यातील (जिल्हा बीड) दैनिक पुढारीचे प्रतिनिधी आहेत. सुमारे १५ वर्षापासून ते केज तालुक्यात पत्रकारिता करतात. ते विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत. पत्रकारितेच्या जोडीनेचे त्यांचे समाजिक क्षेत्रातही योगदान आहे. राजकारण, शेती, सामाजिक, गुन्हेविषयक घडमोडी यांचे ते वार्तांकन करतात. जलसंवर्धनासाठी वनराईन बंधारे बांधणे, अनाथांची दिवाळी, कोरोना काळात परप्रांतीय मजुरांना मदत अशी काही त्यांची लक्षवेधी कामे आहेत.