Latest

WPL 2023 : गुजरातचे यूपीला १७० धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनालाईन डेस्क : प्रथम फलंदाजी करताना गुजरातने यूपीसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून यूपीविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने यूपीला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले आहे. . गुजरातकडून या सामन्यात हरलीन देओलने 46 धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी यूपीकडून दीप्ती आणि सोफीने प्रत्येकी दोन गडी बाद केले

संघ

गुजरात : सब्बिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, किम गर्थ, सुषमा वर्मा, दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कंवर, मानसी जोशी.

यूपी वॉरियर्स : अॅलिसा हिली (कर्णधार), श्वेता सेहरावत, ताहिला मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, किरण नवगिरे, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT