मुंबई ; पुढारी वृत्तसेवा मुंबई शहर व उपनगराला दररोज 455 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील तानसा तलाव आज (बुधवार) ओसंडून वाहू लागला.
तानसा तलावात 1 लाख 45 हजार 80 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या पाच तलावांमध्ये तानसा तलावाचा समावेश आहे.
हेही वाचा :