swara-fahad ahmad 
Latest

Swara Bhaskar Honeymoon : स्वराने शेअर केले बेडरुम फोटोज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वरा भास्कर (Swara Bhaskar Honeymoon) ने सोशल मीडियावर आपले बेडरुम फोटोज शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये बेड फुलांनी सजलेला दिसत आहे. संपूर्ण बेड गुलाब आणि चमेलीच्या फुलांनी सजलेला आहे. स्वत: स्वराच्या आईने हा पलंग सजवला आहे. (Swara Bhaskar Honeymoon) हनीमून स्पेशल बनवण्यासाठी स्वरा भास्करने आपल्या आईला थँक्स म्हटलं आहे. अभिनेत्री स्वराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, आई सेज खूप छान सजवण्याचा प्रयत्न केला.

स्वरा भास्करने सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून लग्न झाल्याची माहिती दिली होती. सपा नेता फहाद अहमदशी तिने लग्न केले. पण, सोशल मीडियावर ती खूप ट्रोल झाली होती. काही महिन्यांपूर्वी तिने ट्विटरवर फहादला भाईजान म्हटलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT