मनोरंजन

Rupali Bhosle : अनिरुध्दच्या वाढदिवसाला संजनाचा खास व्हिडिओ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई कुठे काय करते मालिकेतील संजना अर्थातच रुपाली भोसले हिने अनिरुद्धसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळीच्या वाढदिवसानिमित्त संजनाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. संजना तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. त्याचबरोबर, आणखी काही व्हिडिओ तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत.

संजनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की-'Tera Happy Birthday.. Saare Bolo Happy Birthday Jorse Bolo Happy Birthday ? @milindgawali
Wish u many many many happy returns of the day have a great year ahead
Lots of love, happiness good health and i wish u fulfil all your dreams and you get everything you deserve and desire. Warmest wishes to you on this very special day of yours! You are a great inspiration and a role model for many.. I wish your special day fills your heart and soul joy, wonder and love
Ganpati Bappa Moraya
Om Sai Ram'

यासोबतचं तिने अनिरुध्दला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्हिडिओला उत्तर देत अनिरुध्दने कमेंट सेक्शनमध्ये संजनाचे आभार मानले आहेत. अनिरुध्दने कमेंटमध्ये लिहिले आहे-Thank you so much Rupali, Really a great feeling to receive such lovely birthday wishes , actually you too are an inspiration , and your hard work, dedication and professionalism is infectious, it gives us energy to always be on the toes.???? Thank You so much again.

दरम्यान, वटपौर्णिमेला संजनाने लाल साडी आणि त्यावर शोभतील असे दागिने असा लूक केला आहे. मराठी अभिनेत्रीने 'संजना' अशी कॅप्शन देत सोशल मीडियावर तिचे निवडक फोटो शेअर केले आहेत. या वटपोर्णिमेचा लूक तिने स्वत: केला आहे. शिवाय मेकअपही तिने स्वत:च केला आहे.

संजनाचा हा वटपौर्णिमा स्पेशल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. या लाल साडीमध्ये संजना नेहमीसारखी खूपचं सुंदर दिसतेय. तिचा लाल साडीतीस लूक पाहून चाहत्यांनी ❤️❤️❤️❤️, Looking so gorgeous n beautiful?❤️?, so preety mam ❤️❤️❤️????, Kiti god…❤️?, You are looking Beautiful , lajavab??❤️❤️❤️, रुपा खरंच साडीमध्ये खूप सुंदर दिसतेस ??❤️❤️❤️ अशा भरऊरून दिल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT