मनोरंजन

Pratik Sehajpal : बिग बॉस फेम प्रतीक सहेजपाल वेब सीरिजमध्ये दिसणार

स्वालिया न. शिकलगार

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक प्रतीक सहेजपाल सध्या एका नव्या वेब सीरिजसाठी चित्रीकरण करत आहे. (Pratik Sehajpal) तो एका दिग्गज अभिनेत्रीसोबत शूट करत असल्याची माहिती आहे. हा प्रोजेक्ट संपत असताना प्रतीक सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे प्रोजेक्ट तो करणार असल्याचं समजतंय. (Pratik Sehajpal)

सेहजपाल बिग बॉस ओटीटीवर स्वतःचा स्पष्ट स्वभाव आणि त्याचा कारकिर्दीमुळे प्रसिद्धी मिळवत गेला आणि शो नंतर त्याने 'खतरों के खिलाडी' आणि 'नागिन 6' मध्ये त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. अलीकडे, तो ट्रेंडिंग असलेल्या बर्‍याच संगीत व्हिडिओंमध्ये झळकला. प्रतीकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.

SCROLL FOR NEXT