Sayali Sanjeev  
Latest

Sayali Sanjeev : अस्सल मराठमोळं सौंदर्य❤️सायलीचा ‘हर हर महादेव’मधील लूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हर हर महादेव' या चित्रपटातील कलाकार अभिनेत्री सायली संजीवचा (Sayali Sanjeev ) नवा लूक पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका सायली साकारत असून तिने या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत तिच्या सौंदर्याचे गोडवे गायले आहेत. (Sayali Sanjeev) या चित्रपटाने उत्सुकता वाढवली आहे. या ऐतिहासिक चित्रपटामधील कलाकारांच्या भूमिकाही उत्तम आहेत. त्यापैकी एक आहे सायली संजीव.

या चित्रपटाने उत्सुकता वाढवली आहे. या ऐतिहासिक चित्रपटामधील कलाकारांच्या भूमिकाही उत्तम आहेत. त्यापैकी एक आहे सायली संजीव. सायलीने सईबाई यांची भूमिका साकारलीय. या भूमिकेतील काही फोटोज तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत.

तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय- Special thank you and love you @nachiketbarve for this beautiful saree ?
त्याचसोबत तिने #latepost #महाराणीसईबाईसाहेब #हरहरमहादेव असे हॅशटॅगही दिले आहेत.

चाहत्यांनी या पोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत म्हटलं आहे- 'Nath shahi333very nice????❤️, मराठ मोळ???, खूप सुंदर????, Maharani❤️ Love you so much❤️, खूपच सुंदर ?, खूपच छान?, Heyyyyy Gorgeous ????????❤️❤️❤️, गोड?, महाराणी सई बाई भोसले,??, Always great ?❤️, Mast ch taai…❤️?, Marathi porgi ❤️, Sister copy, Rutu ka raj ?, प्रचंड सुंदर रंग ?❤️, अतीव सुन्दरम् ❤️, प्रचंड सुंदर रंग ?❤️, Your best photo till date, Nose nath wow wow, Cute and beautiful God creashion'.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT