सारा अली खान 
Latest

साडीमध्ये ‘नारी हमेशा ही प्यारी’; सारा अली खान हिने शेअर केले फोटो

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खान नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नूकतीच मालदीव वरुन देशात परत आली आहे. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलाेवर्स आहेत. आज तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सारा अली खान

या फोटोत ती भारतीय वेषात दिसत आहे. साराने फोटोमध्ये सुंदर डार्क पिंक कलरची साडी परिधान केली आहे.

तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

सारा अली खान

सारा खानने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोसह तिने कॅप्शन मध्ये "महिला साडीत, नेहमी प्यारी असतात" या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

साडीतील फोटोचे अनेकांनी कौतुक केले आहे. या फोटोला काही तासातच २ लाख ३२ हजार लाईक आल्या आहेत.

सारा अली खान

लवकरच ती अक्षय कुमार व धनुष सोबत 'अतरंगी रे' मध्ये दिसणार आहे.

सारा अली खानने करिअरची सुरुवात २०१८ मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटापासून झाली आहे.

यानंतर ती 'सिंबा' आणि 'लव आज कल 2' दिसली हाेती.

सारा अली खान

हेही वाचलंत का ?

चला सफर करूया भिवंडीच्या किल्ल्याची

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT