saloni batra with rashmika 
Latest

Animal Screening : सलोनी बत्राने रश्मिका मंदान्नासोबतचे खास फोटो केले शेअर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : "अ‍ॅनिमल" हा बहुप्रतीक्षित चित्रपट सुपरहिट ठरतो आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि सलोनी बत्रा रीत, रणबीर कपूरच्या ऑन-स्क्रीन बहिणीच्या भूमिकेत आहेत. (Animal Screening) आता सलोनी बत्राने रश्मिका आणि अन्य कलाकारांचे ॲनिमल स्क्रिनिंगवेळचे खास फोटो शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या –

रणबीर कपूर आणि त्याच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सलोनी बत्रा यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लक्षवेधी आहेत. ते खऱ्या भाऊ-बहिणीच्या जोडीसारखे दिसतात. (Animal Screening )

सलोनी बत्राने अलीकडेच इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची झलक शेअर केली आहे. कलाकार आणि क्रू सोबतच्या चित्रांच्या मालिकेत, तिने पोस्टला कॅप्शन दिलीय Grateful for the spotlight, but it takes a cast to shine this bright. ?✨ #Premiere #Animal. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT